तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पं . राम मराठे राज्यस्तरीय गायन स्पर्धेत शारदा संगीत विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . उन्मेष लाठकर , शबरी हिरवे , प्रतिक चौसाळकर व संपदा जोशी . या विद्यार्थ्यांची पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेस निवड झाली .
प्रतिक चौसाळकर " माझ्या मन लागो छंद " गाताना
( मोठा फोटो बघण्यासाठी फोटोवर क्लीक दबा )
( click the imge to view large preview )
यांपैकी संपदा जोशी हिने उत्तेजन्नार्थ व प्रतिक चौसाळकर याने प्रथम क्रमांक पटकावला . राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना यश मिलाल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन . या स्पर्धेला परीक्षक म्हणून ख्यातनाम गायिका अर्चना कान्हेरे , गिरीश जोशी असे जागतिक कीर्तीचे कलावंत होते . सर्व परीक्षकांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .