Pages

रविवार, ३ जुलै, २०११

अंतर्नाद ......विशालाक्षी देवी

ANTARNAAD ....madhava madhusudana

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

" नाम विठोबाचे घ्यावे " सादर करताना कल्याणी जोशी

अष्टविनायक राज्यस्तरीय स्पर्धा , लातूर

अष्टविनायक प्रतिष्ठान , लातूर व लोकमत युवा next च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शारदा संगीत विद्यालयाच्या संपदा जोशी हि भक्तीगीत - युवा गटात सर्वप्रथम आली . त्याचबरोबर सिनेशास्त्रीय खुल्या गटात तृतीय क्रमांक आला . आणि विद्यालयाची दुसरी विद्यार्थिनी कल्याणी जोशी हिचा भक्तीगीत बालगटात उत्तेजनार्थ क्रमांक आला . सर्व विजेत्यांना नामवंत गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले

याच स्पर्धेतील संपदाचे " बोलावा विठ्ठल " गाणे -

बोलावा विठ्ठल गाताना संपदा जोशी

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

विद्यार्थ्यांनी सादर केलेला गोंधळ

" माझ्या मना लागो छंद " गाताना प्रतिक चौसाळकर

" नाम विठोबाचे घ्यावे " गाताना कल्याणी जोशी

मां सरस्वती शारदे गाताना शारदा संगीत विद्यालयाचे विद्यार्थी

शन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लल्लाटी भंडार गाताना प्रतिक चौसाळकर

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

                                                   न्मुखानंद सभागृहात झालेला कार्यक्रम