नांदेड येथे काही दिवसांपूर्वीच दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी पर पडला . पहिल्या दिवशी श्री अतुल देशपांडे संचालित "श्रुति संगीत विद्यालायाचे" वृंदवादन झाले .त्यामध्ये श्री अतुल देशपांडे व त्यांचे विद्यार्थी स्वरुप देशपांडे , सौरभ देशपांडे , भूपेंद्र देशपांडे , ओबेद पठान , सो. कुलकर्णी या सहा जणांचे सामूहिक सतार वादन झाले .त्यांनी राग मियामल्हार सदर केला व त्यासोबत एक धुन त्यांनी सदर केली .हा कार्यक्रम म्हणजे एक फ्यूजनचा नविन प्रयोग होता .
श्रुति संगीत विद्यालायाचा संच ( click the images to view large preview )
स्वरुप देशपांडे
या सर्वांना गाण्याची साथ दिली सौ.भक्ति चौधरी , तबल्याची साथ दिली श्री ज्ञानेश्वर बोम्पिल्वार व actopad वर होते श्री संदीप पुंडगे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा