Pages

शनिवार, ३ जुलै, २०१०



८ व ९ जून रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे झालेल्या "संत तुकाराम महाराज अभंग व भजन महाकरंडक स्पर्धा " ही स्पर्धा शरद क्रीडा प्रतिष्ठान तर्फे आयोजीत करण्यात आली होती । त्या स्पर्धेत शारदा संगीत विद्यालय नांदेड या संगीत विद्यालायाचा प्रथम क्रमांक आला .......................... ही आनंददायक बातमी आपणा सर्वांसोबत शेयर करावयाचा आहे

या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी................................

शबरी हिरवे , प्रतिक चौसालकर , कल्याणी जोशी , गौरी सूर्यवंशी , मिताली सातोनाकर , आसाराम साबले ,

स्वरुप देशपांडे , स्वरेश देशपांडे

http://www.youtube.com/watch?v=W52mvyxvxyQ

1 टिप्पणी: