शारदा संगीत विद्यालय , नांदेड
रविवार, ३ जुलै, २०११
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११
अष्टविनायक राज्यस्तरीय स्पर्धा , लातूर
अष्टविनायक प्रतिष्ठान , लातूर व लोकमत युवा next च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शारदा संगीत विद्यालयाच्या संपदा जोशी हि भक्तीगीत - युवा गटात सर्वप्रथम आली . त्याचबरोबर सिनेशास्त्रीय खुल्या गटात तृतीय क्रमांक आला . आणि विद्यालयाची दुसरी विद्यार्थिनी कल्याणी जोशी हिचा भक्तीगीत बालगटात उत्तेजनार्थ क्रमांक आला . सर्व विजेत्यांना नामवंत गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले
याच स्पर्धेतील संपदाचे " बोलावा विठ्ठल " गाणे -
शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)